सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही गणपती बघायला गेलो होतो. सगळे मुख्य गणपती नाही बघता आले. तरी देखील जेव्हडे जमले तेव्हड्यांचे फोटो ...
येथून सुरवात केली - विश्रामबाग वाडा गणपती. देखावा: शिवाजी महाराज ह्यांची आग्र्याहून सुटका |
शिवाजी महाराज |
जिलब्या मारुती |
तुळशीबाग |
इच्छापूर्ती गणेश, नारायण पेठ |
मुंजाबाचा बोळ गणपती |
वीराची तालीम मंडळ |